खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा : (a) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हरिजन सेवक संघाची' स्थापना केली. (b) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीतून 'समता' हे वृत्तपत्र चालविले. (c) पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ देण्याबाबत वाद झाले. (d) "महार मांग इत्यादि लोकास विद्या शिकविण्यासाठी मंडळी" या संस्थेस दक्षिणा प्राईज फंडातून साहाय्य मिळाले.
Which of the following statements are false ? (a) Dr. Babasaheb Ambedkar established 'Harijan Sevak Sangh'. (b) Dr. Babasaheb Ambedkar started 'Samata' Newspaper from the donation given by Chhatrapati Shahu Maharaj. (c) In the first Round Table Conference there was dispute between Mahatma Gandhi and Dr. Babasaheb Ambedkar regarding separate constituency for untouchable. (d) "Mahar Mang Ityadi Lokas Vidya Shikavinyasathi Mandli" to this institution assistance was given by Dakshina Prize fund.
- (अ)(1) (a), (c), (d) विधाने अयोग्य आहेत
- (ब)(2) (a), (b), (c) विधाने अयोग्य आहेत✓ योग्य उत्तर
- (क)(3) (b), (c), (d) विधाने अयोग्य आहेत
- (ड)(4) (c), (d) विधाने अयोग्य आहेत