खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप/स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही ?
In which of the budget may the existing programmes and activities not be automatically funded ?
- (अ)(1) पारंपरिक अर्थसंकल्प / Traditional budget
- (ब)(2) तात्पुरता अर्थसंकल्प / Tentative budget
- (क)(3) शून्याधारित अर्थसंकल्प / Zero-based budget✓ योग्य उत्तर
- (ड)(4) असमाधानकारक (Lame)/नकारात्मक (duck) अर्थसंकल्प / Lame duck budget