स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 12

एका क्रीडा मंडळात एकूण 240 खेळाडू आहेत. त्यापैकी 15 टक्के व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट हे तिन्ही खेळ खेळू शकतात. या खेळांपैकी कोणतेही दोन आणि फक्त दोन खेळ खेळणारे खेळाडूही यात आहेत व त्यांची संख्या 60 आहे. फक्त व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 80 आहे. फक्त बास्केट बॉलच खेळतात किंवा फक्त क्रिकेटच खेळतात, अशा एकूण खेळाडूंची संख्या किती ?

Out of a total of 240 players in a sports club 15% can play all three games-Volleyball, Basketball and Cricket. It so happens that the number of players who can play any two and only two of the above games is 60. The number of players who can play the Volleyball alone is 80. What is the total number of those who can play Basketball alone and or Cricket alone ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा