विख्यात इतिहासकार य.दि. फडके म्हणतात, “कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही”. हे विचारवंत कोण ?
Noted historian Y.D. Phadke has commented, “Orthodox and pedantic writers attacked him by pointing out his grammatical mistakes, but the ideas of human rights and equality which formed the bedrock of his writings, could not be silenced by them”. Who was this thinker ?
- (अ)(1) बाबा पद्मणजी
- (ब)(2) भी.रा. आंबेडकर
- (क)(3) गो.ग. आगरकर
- (ड)(4) ज्योतिराव फुले✓ योग्य उत्तर