चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या____यासाठी योग्य वाक्प्रचार शोधा .
- (अ)1. नाकदुऱ्या काढतात
- (ब)2. वाटेला जातात
- (क)3. नाकाने कांदे सोलतात
- (ड)4. पाठीचे धिरडे करतात✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 08 Sep, Shift 3 · 2023 · प्रश्न 23
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा