स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 64

केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोळ्याच्या संदर्भात (2015 – 2016) खालील जोड्या जुळवा : कॉलम 'अ' (तपशील) अ. महसुली तूट ब. स्थूल राजकोषीय तूट क. प्राथमिक तूट ड. मुख्य अनुदाने कॉलम 'ब' (स्थूल देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी) i. 1.9% ii. 0.7% iii. 3.9% iv. 2.5%

Match the following regarding Central Government Fiscal Imbalance (2015 – 2016) : Column 'A' (Particular) a. Revenue Deficit b. Gross Fiscal Deficit c. Primary Deficit d. Major Subsidies Column 'B' (Percentage of GDP) i. 1.9% ii. 0.7% iii. 3.9% iv. 2.5%

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा