एन.एस.एस.ओ. नुसार 'श्रमशक्ती' म्हणजे : (a) अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. (b) अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. पर्यायी उत्तरे :
According to NSSO the term 'labour force' refers to : (a) Those who are seeking work. (b) Those who are actually employed. Answer Options :
- (अ)(1) (a) किंवा (b) कुठलेच नाही / Neither (a) nor (b)
- (ब)(2) फक्त (a) / Only (a)
- (क)(3) फक्त (b) / Only (b)
- (ड)(4) दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)✓ योग्य उत्तर