स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Combined Prelims · 2024 · प्रश्न 10

२७ जुलै १८८९ रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'ब्रिटिश इंडिया कमिटी' च्या स्थापने मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या ? अ. फिलिप स्प्रॅट, ब्रॅन ब्रॅडले ब. सर ॲलन ह्यूम, डिग्बी क. दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी ड. वेडरबर्न, डब्ल्यू. एस. केन

Which of the following personalities were related with establishment of ‘British India Committee’ for National Congress at London on 27 July 1889 ? a. Philip Spratt, Brian Bradley b. Sir Allan Hume, Digby c. Dadabhai Naoroji, Womesh Chandra Banerjee d. Wedderburn, W. S. Kane

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा