जर P हे ‘–’ दर्शविते, Q हे ‘x’ दर्शविते, R हे ‘÷’ दर्शविते आणि S हे ‘+’ दर्शविते, तर 50Q42R6P10S8 = ?
If P denotes ‘–’, Q denotes ‘x’, R denotes ‘÷’ and S denotes ‘+’, then 50Q42R6P10S8 = ?
- (अ)(1) 358
- (ब)(2) 348✓ योग्य उत्तर
- (क)(3) 312
- (ड)(4) 320
MPSC Group B · STI Paper II · 2022 · प्रश्न 3
If P denotes ‘–’, Q denotes ‘x’, R denotes ‘÷’ and S denotes ‘+’, then 50Q42R6P10S8 = ?
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा