क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळ/आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? (अ) गोवा मुक्ती संग्राम (ब) हैद्राबाद मुक्ती संग्राम (क) संयुक्त महाराष्ट्र चळवळ (ड) महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन (a) Goa Liberation Movement (b) Hyderabad Liberation Movement (c) Samyukta Maharashtra Movement (d) Maharashtra – Mysore Border Agitation
In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate?
- (अ)(1) अ आणि ब फक्त / a and b only
- (ब)(2) अ, ब आणि क फक्त / a, b and c only
- (क)(3) ब, क आणि ड फक्त / b, c and d only
- (ड)(4) वरील सर्व बरोबर / All of the above are correct✓ योग्य उत्तर