खालील विधानांचा विचार करा : (a) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. (b) आंबोलीच्या तीन बाजूंनी डोंगर व वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी आहे.
Consider the following statements : (a) The highest rain in Maharashtra falls at Amboli in Sindhudurg district. (b) Mountains on three sides of Amboli and the entrance to the wind is open.
- (अ)(1) दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) दोन्ही विधाने चुकीची आहेत.
- (क)(3) दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही.
- (ड)(4) पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक.