खालील विधाने विचारात घ्या. विधान I : आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार हे मानवी हक्कांची दुसरी पिढी असल्याचे म्हटले जाते. विधान II : मानवी हक्कांच्या तिसऱ्या पिढीला 'निवडीचे स्वातंत्र्य' असे म्हणतात.
Consider the following statements. Statement I : Economic, Social and Cultural rights are said to be second generation of human rights. Statement II : Third generation of human rights are also called 'The Freedom of Choice'.
- (अ)(1) विधान I बरोबर आहे, II चूक✓ योग्य उत्तर
- (ब)(2) विधान II बरोबर आहे, I चूक
- (क)(3) दोन्ही विधाने बरोबर आहेत
- (ड)(4) दोन्ही विधाने चूक आहेत