स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper II · 2023 · प्रश्न 57

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामुळे विधान सभेचे सभापती किंवा उप-सभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत ?

According to which Article of the Indian Constitution, the Speaker or the Deputy Speaker of Legislative Assembly cannot preside while a resolution of his removal is under consideration ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा