स्पर्धासराव सुरू करा

Talathi · Combined — 18 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 81

A, B आणि C हे एक काम अनुक्रमे 15, 10 आणि 30 दिवसांत करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतल्यास, A किती दिवसांत ते काम करू शकेल?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा