माहिती अधिकार कायदा, 2005 च्या संदर्भात खालील विधानांचे विश्लेषण करा. अ. कोणताही नागरिक माहितीसाठी अर्ज करू शकतो. ब. अर्जदाराला माहितीसाठी कारणे नमूद करावी लागतात. क. मागवलेली माहिती वगळलेल्या बाबींशी संबंधित असू नये. वरीलपैकी चुकीचे विधान/ने ओळखा.
Analyse the following statements with reference to Right to Information Act, 2005. a. Any citizen can apply for information. b. The applicant needs to state reasons for acquiring information. c. The requested information shall not relate to exempted matters. Which of statements given above is/are incorrect ?
- (अ)(1) विधाने अ व क चूक आहेत
- (ब)(2) विधाने ब व क चूक आहेत
- (क)(3) फक्त विधान ब चूक आहे✓ योग्य उत्तर
- (ड)(4) फक्त विधान क चूक आहे