खालील वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो ?
Below Venn-diagram and three words are given in options. Which option represents the Venn-diagram correctly ?
- (अ)(1) इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र
- (ब)(2) भारत, आशिया, युरोप
- (क)(3) फुले, सुवासिक, पांढरा✓ योग्य उत्तर
- (ड)(4) कप, बशी, चहा