महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 ची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. a. व्यवसायास पोषक वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीतील आघाडीचे स्थान अबाधित ठेवणे. b. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीची उच्च पातळी कायम ठेवणे. c. प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरण दृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
The objectives of Maharashtra New Industrial Policy 2019 are as follows. a. To retain leadership position in industrial investment by providing conducive business environment. b. To sustain high levels of employment generation primarily through MSME promotion. c. To promote regionally balanced environmentally sustainable and inclusive industrial growth. Which of the statement given above is/are correct ?
- (अ)(1) a फक्त
- (ब)(2) b फक्त
- (क)(3) a आणि c
- (ड)(4) वरील सर्व✓ योग्य उत्तर