सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत आणि यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% च्या वर गुण मिळवले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
In a group 3/5 of all students are girls and 1/3 of girls scored above 75% marks in English. If 15 girls have scored above 75% in English, then select the option that indicates the number of students who are not girls.
- (अ)(1) 75
- (ब)(2) 90
- (क)(3) 60
- (ड)(4) 30✓ योग्य उत्तर