स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 71

पंचायत समितीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (a) पंचायत समिती ही पंचायत राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. (b) पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते. (c) यांना महिन्यातून एक सभा बोलावणे आवश्यक असते. (d) पंचायत समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. योग्य पर्याय निवडा : (1) (a), (b), (c) (2) (c), (d) (3) (a), (d) (4) (b), (c), (d)

Which of the following sentences are true regarding Panchayat Samiti ? (a) Panchayat Samiti is the apex body of the Panchayat Raj system. (b) Panchayat Samiti acts as link between the State Government and Zilla Parishad. (c) It is compulsory to have one meeting in a month. (d) Tenure of Panchayat Samiti is 5 years. Select correct options : (1) (a), (b), (c) (2) (c), (d) (3) (a), (d) (4) (b), (c), (d)

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा