गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली?
- (अ)1. बहिष्कृत भारत
- (ब)2. मराठा
- (क)3. केसरी
- (ड)4. प्रभाकर✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 10 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 53
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा