खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा
- (अ)1. दुसऱ्याचे हित चिंतणारा
- (ब)2. सफरचंद आवडणारा
- (क)3. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा✓ योग्य उत्तर
- (ड)4. खाण्याची आवड असणारा
Talathi · Combined — 17 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 1
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा