'शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभितो' अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे?
- (अ)1. द्विगू समास
- (ब)2. अलुक तत्पुरुष समास
- (क)3. समाहार द्वंद्व समास
- (ड)4. उपपद तत्पुरुष समास✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 28 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 5
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा