खालील विधाने विचारात घ्या : अ. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015 – 2016 मध्ये 11.4% होते. ब. केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015 – 2016 मध्ये 8.3% होते. क. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015 – 2016 मध्ये 1.7% होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements : a. Central Government Revenue Expenditure to GDP ratio was 11.4% in 2015 – 2016. b. Central Government interest payment to GDP ratio was 8.3% in 2015 – 2016. c. Central Government Capital Expenditure to GDP ratio was 1.7% in 2015 – 2016. Which of the statements given above are correct ?
- (अ)(1) फक्त अ व ब / Only a and b
- (ब)(2) फक्त ब व क / Only b and c
- (क)(3) फक्त अ व क / Only a and c✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरील सर्व / All of the above