स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 18

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ? अ. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. ब. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात. क. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. पर्यायी उत्तरे :

Which of the following statements is/are correct ? a. Chief Minister and the Council of Ministers decide the policies and implement them in the nation. b. The Chief Minister and his Council of Ministers are collectively responsible to the Legislative Assembly of the State. c. Chief Minister and the Council of Ministers are the real executives of the State. Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा