जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 17 ÷ 11 + 149 – 125 × 5 = ?
- (अ)1. 73
- (ब)2. 63✓ योग्य उत्तर
- (क)3. 56
- (ड)4. 65
Talathi · Combined — 20 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 95
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा