X आणि Y यांचे वेग अनुक्रमे 126 km/hr आणि 40 m/s आहेत. त्यांनी एका तासात पार केलेल्या अंतराचे गुणोत्तर किती आहे?
- (अ)1. 7 : 8✓ योग्य उत्तर
- (ब)2. 6 : 7
- (क)3. 8 : 9
- (ड)4. 9 : 10
Talathi · Combined — 05 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 86
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा