‘पेन्सिल’ (PENCIL) ऑनलाईन पोर्टल हे _________ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे.
‘PENCIL’ is a online portal for effective enforcement of the _________.
- (अ)(1) बाल मजूर कायदा आणि राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प / Child Labour Act and National Child Labour projects.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, (RTE) 2009 / The Right to children to free and compulsory Education (RTE) Act, 2009.
- (क)(3) एकात्मिक बाल विकास सेवा / Integrated Child Development Services.
- (ड)(4) लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा / Protection of children from Sexual Offences Act.