पोलीसांना काही ठिकाणांवर मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे अशी ठिकाणे म्हणजे : (a) मनोरंजनाचे ठिकाण (b) जमावाची जागा (c) सभेचे ठिकाण वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?
The police shall have free access to every such place of _______ (a) Amusement (b) Assembly (c) Meeting Which one of above is/are correct ?
- (अ)(1) फक्त (a) / Only (a)
- (ब)(2) फक्त (c) / Only (c)
- (क)(3) दोन्ही (a) आणि (c) / Both (a) and (c)
- (ड)(4) सर्व (a), (b), (c) / All (a), (b), (c)✓ योग्य उत्तर