खालील दोन विधानांचे अवलोकन करा : (a) प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. (b) प्रत्येक न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील.
Analyse the following two statements : (a) There shall be a High Court for each state. (b) Every High Court shall be a Court of records and Shall have all powers of such a court including the power to punish for contempt of itself.
- (अ)(1) (a) विधान अचूक आहे पण (b) चूक आहे.
- (ब)(2) (a) आणि (b) दोन्ही विधाने अचूक आहेत.✓ योग्य उत्तर
- (क)(3) विधान (b) हे (a) विधानाशी संबंधित नाही.
- (ड)(4) दोन्ही विधाने चूक आहेत.