भारतीय शासनाने सुरु केलेले ‘ई-चरक’ नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे?
What is ‘e-charak’ portal started by Government of India ?
- (अ)(1) ऑनलाईन आयुर्वेद औषधालय / Online ayurvedic drug shoppee.
- (ब)(2) ऑनलाईन आयुर्वेदाविषयीचे मासिक / Online magazine about Ayurveda.
- (क)(3) ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधांसंबंधीचे मार्गदर्शन / Online consultancy for Ayurvedic medicines.
- (ड)(4) ई-चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्च्यामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी / e-Channel for Herbs, Aromatic, Raw material and knowledge of Ayurveda.✓ योग्य उत्तर