ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी _________ ही शिखर संस्था आहे.
_________ is the apex organisation to provide credit for the promotion of agriculture and allied activities in rural areas.
- (अ)(1) रिझर्व्ह बँक
- (ब)(2) स्टेट बँक ऑफ इंडिया
- (क)(3) नाबार्ड✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरील सर्व