एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देतांना “सुंदर बांधकाम” असे म्हणायचे असेल तर “gengro yatju” असे म्हणतो. जेव्हा बांधकाम कामगार घरी परततो तेव्हा मुले “बांधकाम सुंदर होतं?” असे विचारण्यासाठी “Ern yatju gengro” ? असे म्हणतात. यावर बांधकाम कामगार “Ern gengro” (“सुंदर होतं”) किंवा “Ern gangro yatju!” असे उत्तरतो. जर gangro हे शब्दचिन्ह gengro च्या विरोधी अर्थाने वापरले जात असेल तर दिलेल्या पर्यायांतून “Ern gangro yatju!” चा सर्वात अनुचित अर्थ निवडा.
In ancient civilization, construction workers would say “gengro yatju” when wishing other construction workers “beautiful building”. Upon the construction workers’ return, the children would ask “Ern yatju gengro” ?, which meant “Was building beautiful” ? The building workers would either reply “Ern gengro” (“Was beautiful building”) or “Ern gangro yatju!” If gangro symbolises the opposite of gengro, select the option that is most inappropriate meaning of “Ern gangro yatju!”.
- (अ)(1) घृणास्पद बांधकाम होतं.
- (ब)(2) ओंगळ बांधकाम होतं.
- (क)(3) विद्रूप बांधकाम होतं.
- (ड)(4) उपयुक्त बांधकाम होतं.✓ योग्य उत्तर