परकीय व्यापार धोरण 2009 – 2014 संबंधित खालील विधाने विचारात घ्या : अ. सरकारसाठी दीर्घकालीन धोरणाचे उद्दिष्ट हे 2020 पर्यंत भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा दुप्पट करणे हे आहे. ब. परकीय व्यापार धोरणाने 50 नवीन बाजारपेठांचा समावेश लक्ष्य केंद्रीय ‘बाजारपेठ’ योजनेत केला. क. सरकारने वाढीव निर्यात प्रोत्साहन योजना डिसेंबर, 2012 मध्ये जाहीर केली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements regarding Foreign Trade Policy 2009 – 2014 : a. The long-term policy objective for the government is to double India’s share in global trade by 2020. b. Foreign Trade Policy has added 50 new markets to the Focus Market scheme. c. Government has announced incremental export incentivisation scheme in December, 2012. Which of the statements given above are correct ?
- (अ)(1) फक्त अ व ब
- (ब)(2) फक्त अ व क✓ योग्य उत्तर
- (क)(3) फक्त ब व क
- (ड)(4) वरीलपैकी सर्व