स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 78

9 या संख्येने D6D41 या पाच अंकी संख्येला निःशेष भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा.

D6D41 is a five digit number that is divisible by 9. Select the minimum sum of the digits that satisfies the given condition from the given options.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा