महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. (अ) पुणे - बारामती मार्गावर दिवा घाट आहे. (ब) कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आंबोली घाट आहे. पर्यायी उत्तरे :
Consider the following statement regarding Ghats in Maharashtra. (a) Diva Ghat is on the Pune - Baramati road. (b) Amboli Ghat is on the Kolhapur - Ratnagiri road. Answer Options :
- (अ)(1) (a) correct, (b) wrong✓ योग्य उत्तर
- (ब)(2) (a) wrong, (b) correct
- (क)(3) Both are wrong
- (ड)(4) Both are correct