स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper II · 2024 · प्रश्न 49

अनुच्छेद 51 अन्वये राज्य हे प्रयत्नशील राहील. अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी ब. परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी क. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ड. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यात प्रोत्साहन देण्यासाठी

Under Article 51, the State shall endeavour to A. Promote international peace and security B. Promote foreign policy and maintain international relations C. Maintain just and honourable relationships with other countries D. Encourage settlement of international disputes through arbitration

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा