स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 85

देशात पंचायत राज संस्थांना चालना देणाऱ्या 73 व्या घटनादुरुस्ती अधिनियमात खालीलपैकी कोणत्या तरतूद/दी केलेल्या आहेत ? (a) जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे. (b) महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण. (c) राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना. (d) सर्व स्तरांवरील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट/सरळ निवड.

The 73rd Constitutional Amendment Act which aims at promoting the Panchayat Raj Institutions in the country, provides for which of the following ? (a) Constitution of District Planning Committee. (b) 50% reservation of seats for women. (c) Establishment of State Election Commission and Finance Commission. (d) Direct elections of Members and Chairpersons at all levels.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा