जेव्हा देण्यात येणारा पुरावा हा राज्याच्या कामकाजाच्या अप्रकाशित नोंदीशी संबंधित असेल तेव्हा असा पुरावा देण्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 123 नुसार कोणाच्या परवानगीची गरज असते ?
When any evidence derived from unpublished official records relating to any affairs of state, is to be given, then to give such evidence whose permission is required as per section 123 of the Indian Evidence Act ?
- (अ)(1) राज्याचे मुख्यमंत्री
- (ब)(2) राज्याचे राज्यपाल
- (क)(3) राज्याचे गृहमंत्री
- (ड)(4) संबंधित विभाग प्रमुख✓ योग्य उत्तर