अमेथ मंदिरातून 8 किमी चालत गेला त्यानंतर 3 किमी डावीकडे चालत गेला. त्या ठिकाणाहून तो 12 किमी डावीकडे चालत गेला तर तो मंदिरातून किती अंतरावर आहे ?
Amey went 8 km from a temple by walking then, he went to left by walking 3 km. From that place he went left by walking 12 km then how far is he from temple ?
- (अ)(1) 2 किमी
- (ब)(2) 3 किमी
- (क)(3) 4 किमी
- (ड)(4) 5 किमी✓ योग्य उत्तर