महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
Which of the following sequence of mountains in Maharashtra from North to South is correct ?
- (अ)(1) शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा
- (ब)(2) अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव✓ योग्य उत्तर
- (क)(3) सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजंठा
- (ड)(4) अजंठा, सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड