महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता ?
Which of the following is the correct descending order of mountain peaks according to their heights in Maharashtra ?
- (अ)(1) कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर✓ योग्य उत्तर
- (ब)(2) साल्हेर, कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर
- (क)(3) कळसूबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर
- (ड)(4) कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर