स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 17

खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत ? अ. परिशिष्ट पहिले - राज्यसभेचे जागावाटप ब. परिशिष्ट तिसरे - विविध शपथा क. परिशिष्ट सहावे - आसाम मधील आदिवासी भागातील प्रशासनाशी संबंधित तरतूदी ड. परिशिष्ट दहावे - पक्षांतर विरोधी कायदा

Which of the following pairs are correctly matched ? a. 1st Schedule - Allocation of seats of the Rajya Sabha b. 3rd Schedule - Oaths c. 6th Schedule - Provisions relating to the administration of tribal areas in Assam d. 10th Schedule - Anti-defection law

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा