जो कोणी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलेचे अनादर करण्याच्या किंवा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करेल किंवा शक्तीचा वापर करेल त्यास ______ काळापर्यंत वाढवण्यात येऊ शकणारी तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मध्ये करण्यात आली आहे.
Whoever assaults or uses force against any woman belonging to the Scheduled Caste or a Scheduled Tribe with intent to dishonour or outrage her modesty, shall be punished with imprisonment for a term which shall not be less than ______ but which may extend to ______ and with fine as per the provision of the Scheduled Caste and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989.
- (अ)(1) 1 महिना; दोन वर्षे / 1 month; two years
- (ब)(2) 2 महिने; तीन वर्षे / 2 months; three years
- (क)(3) 3 महिने; चार वर्षे / 3 months; four years
- (ड)(4) 6 महिने; पाच वर्षे / 6 months; five years✓ योग्य उत्तर