खालीलपैकी कोणती विधाने 'प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी' कराराबाबत बरोबर आहेत ? अ. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा यात सामील होता परंतु 2019 मध्ये यातून बाहेर पडला. ब. नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली. क. यात केवळ आसियान (ASEAN) सदस्य देशांचा समावेश आहे. ड. हे ई-कॉमर्स विकासास गुंतवणूक, व्यापार आणि सेवांना प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींसह जगातील सर्वात मोठे 'मुक्त व्यापार क्षेत्र' स्थापित करते.
Which of the following statements are correct regarding 'Regional Comprehensive Economic Partnership (RCEP)' Agreement ? a. In 2012, India was a part of the negotiations, but opted out in 2019. b. It was signed in November 2020. c. It includes only ASEAN nations. d. It establishes the world's largest 'Free Trade Area' with provisions promoting investment, trade and services including e-commerce development.
- (अ)(1) फक्त अ आणि ड बरोबर आहेत
- (ब)(2) फक्त ब, क आणि ड बरोबर आहेत
- (क)(3) फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत
- (ड)(4) फक्त अ, ब आणि ड बरोबर आहेत✓ योग्य उत्तर