भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ?
Apart from Indian Constitution, which Democratic Constitution in the world contains a list of duties of citizens ?
- (अ)(1) अमेरिका / USA
- (ब)(2) जपान / Japan✓ योग्य उत्तर
- (क)(3) कॅनडा / Canada
- (ड)(4) फ्रान्स / France