30 डिसेंबर, 1906 रोजी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली, तेव्हा ढाका येथे ______ च्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते.
When the Muslim League was founded on 30th December, 1906, the members had gathered in Dhaka for the 20th Session of the ______.
- (अ)(1) भारतीय राष्ट्रीय सभा / Indian National Congress
- (ब)(2) मुस्लिम शिक्षण परिषद / Muslim Education Congress✓ योग्य उत्तर
- (क)(3) मुस्लिम राष्ट्रीय काँग्रेस / Muslim National Congress
- (ड)(4) बंगाल मुस्लिम काँग्रेस / Bengal Muslim Congress