स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 19

अयोग्य कथन ओळखा. (1) समान नागरी कायदा हा लोकशाही यशस्वी कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्व अट आहे. (2) समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. (3) समान नागरी कायदा हा अल्पसंख्यांकाचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. (4) समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारीत विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल.

Select the incorrect statement. (1) The Uniform Civil Code is a necessary precondition for the successful functioning of democracy. (2) The Uniform Civil Code will wipe out sectarian politics in the world of globalization. (3) The Uniform Civil Code will wipe out the religious rights of minorities. (4) The Uniform Civil Code will help the national integration by removing contradictions based on religious ideologies.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा