'मायोपीया' हा 'लघुदृष्टीदोष' असून तो या कारणामुळे होतो ....
Myopia is an eye defect known as ‘near-sightedness’, and is caused due to the reason that ....
- (अ)(1) वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते, पण दृष्टीपटलावर नसते. the image of an object is formed infront of the retina and not on the retina.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते. the image of an object is formed beyond the retina.
- (क)(3) वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडते. the image of an object is formed exactly on the retina.
- (ड)(4) वरीलपैकी नाही. None of the above.