खालीलपैकी कोणती/ते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? अ. आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी 4.7 टक्के या दराने झाल्याचे आढळते. ब. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या तीन दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर दरवर्षी 3.5 टक्क्यांपेक्षा कमी राहिल. क. 63 वर्षांच्या नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न आतापर्यंत दरवर्षी 4.8 टक्के दराने वाढल्याचे आढळून येते. पर्यायी उत्तरे : (1) अ आणि ब दोन्ही (3) ब आणि क दोन्ही
Which of the following statements is/are correct ? a. During the 63 years of economic planning, national income has increased at the rate of 4.7 percent per annum. b. The rate of increase in national income during the first three decades of economic planning was as low as 3.5 percent per annum. c. India's per capita income increased at the rate of 4.8 percent per annum during the 63 years of planning so far. Answer options : (1) Both a and b (3) Both b and c
- (अ)(1) अ आणि ब दोन्ही / Both a and b✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फक्त अ / Only a
- (क)(3) ब आणि क दोन्ही / Both b and c
- (ड)(4) फक्त क / Only c