धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?
- (अ)(1) धातू
- (ब)(2) धातुसाधिते✓ योग्य उत्तर
- (क)(3) विशेषण
- (ड)(4) शक्य क्रियापदे
MPSC Group C · Common Paper I · 2023 · प्रश्न 36
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा